लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर-बिगिन दि बिगिन ही धून पावणे बारा वाजता वाजवण्यात आली नंतर नगर सेंटरनेच्या सदस्यांनी मेहेरधून म्हटली. दु १२ वा मौनास सुरुवात झाली. यावेळी सर्वत्र शांतता होती टाचणी पडली तरी समजेल इतकी शांत वातावरण होते. १५ मिनिटानंतर अवतार मेहेरबाबा कि जय च्या जयघोषात मौन सोडण्यात आले.यावेळी टेकडीवर ६० हजाराच्या वर भाविक होते.
अवतार मेहेरबाबाच्या समाधी स्थळी ५५ वी अमर तिथी सोहळात आज ३१ जानेवारीला बाबांनी देहत्याग केला. त्यावेळेस दु १२ वा दौंड रोडवरील मेहराबाद(अरणगाव)येथे सुमारे ६० हजार भाविकाने मौन पाळले तर जगात लाखो भाविकांनी याच वेळेस मौन पाळले.
कालपासून सुरु झालेल्या अमरतिथीसाठी हजारो भा
सकाळी भजनास सुरवात झाली. नंतर मेहेरधून म्हटली गेली . त्यानंतर मुख्य मंडपात धार्मिक कार्यक्रम सुरु झाले. आजहि समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या होत्या. भारतातून सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी आले आहेत. कोठेहि गडबड, गोंधळ नव्हता. सांस्कृतिक कार्यक्रम दिवसभर चालू होतं. त्यात मेहेरप्रेमीनी विविध भजने,
0 टिप्पण्या