लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नांदेड: महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन, नांदेड ( MESTA) च्या सदस्यांसोबत आज सकाळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी इंग्रजी शाळांच्या समस्या विस्तृतपणे समजून घेतल्या आणि तात्काळ शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून मंत्रालयात बैठक घेऊन इंग्रजी शाळांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. शिक्षणमंत्र्यांनी ही सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष व लिटल किंग्स इंग्लिश स्कूल, वसमतचे नामदेव दळवी, राज्य सहसंघटक व सह्याद्री स्कूल ऑफ इन्स्टिट्यूटशन चे सुदर्शन शिंदे, ऑक्सफर्ड द ग्लोबल
0 टिप्पण्या