लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर - सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात नवरात्र उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून नवरात्र उत्सवात रोज पहाटे महागणपती होम, तर येथे असणार्या सरस्वती मंदिरात रोज संध्याकाळी दीपआराधना, आरती व पुष्पाभिषेक करण्यात येतो यावेळी मोठ्या संखेने भाविक देर्शनासाठी गर्दी करतात
दि ५ ऑक्टोला विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सकाळी ७ ते ९ विद्यारंभ कार्यक्रम होणार आहे यावेळी लहान बालकांना अक्षराची ओळख करून देणे व त्याच्या जिभेवर सूवर्ण अक्षराने मंत्र लिहिला जातो व मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी सजविण्यात येते
सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिर हे अत्यंत आकर्षक असून यामध्ये अय्यप्पा स्वामी,गणपती व सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे आहे यास २३ वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच दि २ ऑक्टो ला संध्याकाळी सामुहिक सरस्वती पूजा विद्यार्थ्यासाठी आयोजित केली आहे यावेळी पाठ्यपुस्तकाचे पूजन करण्यात येणार आहे
दि ८ ऑक्टो ला संध्याकाळी दुर्गास्टमी निमीत भगवती सेवा होणार आहे या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे व श्री आयप्पा सेवा समितीच्या वतीने अध्यक्ष के के शेट्टी व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे
1 टिप्पण्या
You might have frequent entry to casinos or online gambling swimming pools. Even when you gamble at house when no one is around, your habit may start to point out|to indicate} itself in other areas of your life. Legislation was passed in June to allow sports activities gambling, although in-state collegiate video games might be off-limits beneath the brand new} regulation. It will make gambling lawful in 코인카지노 selection of|quite a lot of|a wide range of} places both in-person and online.
उत्तर द्याहटवा