लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
कोल्हार: गावचे भुषण आश्रुबा त्रिंबक पालवे (तात्या) गरिबाचे डॉक्टर यांचा टाकेवाडी मित्रमंडळ कोल्हार च्या वतीने सामजिक कार्याला पाहून त्यांचा पाची पोशाख देऊन सत्कार करण्यात आला
आश्रुबा पालवे हे शेतकरी असून शेतीमध्ये काम करून आपली उपजीविका चालवत आहेत अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेले पालवे यांनी कोल्हार आणि परिसरातील अनेक गावांमधील व्यक्तींचे हात मुरगळणे खांद्यातुन हात ढळणे पाय गुडघ्यात सरकणे खुबा ढळणे शीर चढणे यासाठी दोन मिनिटात विनामूल्य सेवा करत असून त्यांच्या या सेवेला टाके वस्ती गणेश मित्र मंडळाने त्यांचा सन्मान करून कौतुक केले.
यावेळी उद्योजक संतोष शिरसाट उद्योजक धनंजय बडे, ज्ञानेश गर्जे ,उद्योजक किशोर चेमटे , अविनाश पालवे यांचाही मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी रामभाऊ पालवे, रखमाजी पालवे, साहेबराव पालवे, एकनाथ पालवे ,भगवान पालवे, डॉ. संजय पालवे, विठ्ठल पालवे, पांडुरंग पालवे, राजेंद्र पालवे ,रोहिदास पालवे, सचिन पालवे, किशोर चेमटे, संतोष शिरसाठ, ज्ञानेश गर्जे, बडे महादेव पालवे, म्हातारदेव जाधव ,अविनाश पालवे, लक्ष्मण पालवे ,भानुदास पालवे ,गणेश पालवे, ऋषिकेश पालवे, अनिल गर्जे, शर्मा पालवे बाळासाहेब गर्जे, अंबादास पालवे ,आजिनाथ पालवे, वैभव पालवे ,वाघ देविदास पालवे आदि उपस्थित होते.
जय हिंद जय शिवाजी पालवे आश्रुबा पालवे यांचे यांनी कौतुक केले पालवे गरिबांचे डॉक्टर म्हणून परिसरामध्ये यांची ख्याती आहे त्यांच्या हातातून अनेक गोरगरिबांचे हातपाय मोफत दुरुस्त झाले असून त्यांच्या कार्याचा गौरव करणे खूप गरजेचे होते टाकी वरती मंत्रिमंडळाने त्यांचा सन्मान करून आदर्श घडवला आहे जनसेवा चे काम करणाऱ्या व्यक्तींना मान सन्मान देणे ती काळाची गरज आहे गोरगरिबांची मोफत सेवा करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे आश्रुबा पालवे यांच्या कार्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आहे या कार्यक्रमाचा आदर्श जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी आपल्या परिसरामध्ये चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना आणखीन जनसेवा करण्याची इच्छा मध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन शिवाजी पालवे यांनी केले आभार आभार सचिन पालवे मेजर यांनी मानले यावेळी आमटी भाकरी चा भंडारा करण्यात आला
0 टिप्पण्या