लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बोधेगाव :- जगप्रसिध्द क्रांतिवीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा रशियात गौरव करण्यात आला. रशियातल्या एका विद्यापिठात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं
या पार्श्वभूमीवर बोधेगाव मध्ये शहरांची कर्मभूमी अण्णाभाऊ साठे यांच्या हस्ती या ठिकाणी अभिवादन करून, आंबेडकर चौकात शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सरपंच रामजी अंधारे, पंचायत समिती भाऊराव भोंगळे, सरपंच सुभाष पवळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य शहादेव गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते बन्सी भाऊ मिसाळ, शिवसेनेचे नेते संतोष बानाईत आरपीआयचे दादू भोंगळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते शाहूराव खंडागळे, आर एस एस चे रामेश्वर देवा डाके,डॉक्टर कृष्णाजी देहाडराय,
श्री जगदीश शेठ धूत,
श्री हरीश शिंदे ,टिक टॉक फेम विष्णू मिसाळ, पंकज कांबळे, शाहीर सोमनाथ मिसाळ, संजय मिसाळ, पवन मिसाळ, दत्तू मिसाळ, बाबासाहेब मिसाळ, संतोष मिसाळ, संतोष घोरपडे, दीपक वारकड, नितीन पगारे, प्रतीक वैरागड, अभिजीत श्री सुंदर, सुरेश भोंगळे, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थिती होते
0 टिप्पण्या