लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर - या वर्षी म्हणजे ५ ऑक्टोबर या दिवशी माननीय लोकनेत्या. पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शना खाली होणाऱ्या दसरा मेळाव्या निमित्त एक छोटीशी बैठक आयोजित करण्यात आली आहे .
तरी या बैठकीस सर्व समाजबांधव व भाविक भक्तांनी आवर्जून उपस्थित राहून नियोजनाबाबत मार्गदर्शन करावे. आपली उपस्तिथी व मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. त्यामुळं या बैठकीस आपण नक्की उपस्थित राहावं ही नम्र विनंती. असे आवाहन कैलास गर्जे यांचेसह गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान. नगर शहरच्या पदाधिकारी यांनी केले आहे.
बैठक -शनिवार दिनांक -१/१०/२०२२
वेंळ -सायंकाळी ७ वाजता
ठिकाण - शासकीय विश्राम गृह. नगर - संभाजीनगर रोड. सावेडी अ .नगर
आयोजक - गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान. नगर शहर.
0 टिप्पण्या