तुळजाभवानी देवीचा पलंग नगर मुक्कामी आला असून तो नगरशहरात सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये आल्यावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती (फोटो-महेश कांबळे)
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर- नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये घटस्थापना सकाळी करण्यात आली यावेळी पुजारी बाबुराव पलंगे,अनंत पलंगे,गणेश पलंगे,उमेश पलंगे सह भाविक मोठ्या संख्नेने उपस्तित होते
नवरात्र निमित ९
दिवस या ठिकाणी गर्दी राहणार आहे तर मंदिराचे संपूर्ण
रंगकाम करून परिसर
साफ सफाई करून स्वच्छ करण्यात आला आहे मंदिरात सकाळी देवी मूर्तीस पंचामृताचाअभिषेक,दह्या-दूध व हळदी कूंकुवाने देवीला अंघोळ पलंगे कुटूंबियातील
गयाबाई, पार्वतीबाई,शीतल,रोहिणी सविता यांनी
घालून देवीला दागदागिने, अलंकार घालून नवीन साडी नेसवणार आली नंतर घटस्थापना गणेश व शीतल तसेच अनंत व
रोहिणी या दांपत्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे नंतर महाआरती होऊन दुपारी
पासून भाविकांना दर्शन खुले राहणार आहे
मंदिर दर्शनासाठी दर्शन रांग पुढील बाजूने राहणार असून भाविक दर्शन
करून मागील बाजूकडून म्हणजे सबजेल कडून बाहेर पडणार आहेत जेणेकरून गर्दी होणार
नाही. तसेच रोज संध्याकाळी ८ वा आरती होणार आहे आज तुळजाभवानी देवीचा पलंगाचे मंदिरामध्ये आगमन झाले
0 टिप्पण्या