लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत जेष्ठ नागरीकांना मोफत सहाय्यक साधनांचे वाटप राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते व खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येत असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
0 टिप्पण्या