शिवराज्यकर्ते युवा प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात 58 युवकांचे रक्तदान
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शिवराज्यकर्तेयुवा
प्रतिष्ठानच्या वतीने गणेश उत्सव निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
याप्रसंगी नरेंद्र मेरगु बोलत होते यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश सामल, ओंकार बुरगुल, विनीत इराबत्तीन,
दिनेश नागुल, अमर सादुल, गौरव म्याना, यश सामल आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात
शिवराज्यकर्तेप्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषिकेश सामल म्हणाले गणेश उत्सव सामाजिक
उपक्रमांनी साजरा व्हावा आणि या माध्यमातून समाजाची सेवा होय म्हणून
प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या
शिबिरात 58 युवकांनी रक्तदान केले या
शिबिरासाठी अष्टविनायक ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
शिबिर यशस्वीतेसाठी
गौरव कन्ना, ओंकार कोलपेक, मिलिंद गुंजाळ, संतोष चेन्नुर, विकी ताडला, माधव उडता, अकाश
हरबा, राजेश नागुल, रोहन सामल
शिवराज्यकर्तेयुवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या