Ticker

6/Breaking/ticker-posts

मोहटादेवी संस्थानचे दोन कर्मचारी अपघातात ठार, परिसरात शोककळा

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी:- श्री क्षेत्र मोहटादेवी संस्थानचे दोन कर्मचारी मोहटादेवी गडावरून पाथर्डीकडे येत असतांना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत . ठार झाले.हा अपघात हंडाळवाडी शिवारातील दूधडेअरी जवळ झाला.


यामध्ये संस्थानचे पुजारी विवेक उर्फ राजुदेवा भानुदास मुळे व कैलास बाबासाहेब शिंदे या दोघांचा समावेश आहे. हे दोघेजण पूजा आटोपून पाथर्डी कडे येत होतें.


या घटनेने मोठी हळहळ व्यक्ती केली जात आहे.  या घटनेने देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी शोककळा परसली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या