Ticker

6/Breaking/ticker-posts

मिडसांगवी सेवा सोसायटी वर आमदार राजळे गटाचे वर्चस्व तब्बल ३५ वर्षा पासुनची सत्ता अबाधीत

 विजयी उमेद् वाराचा वृध्देश्वरचे संचालक बाळासाहेब गोल्हार यांच्या हस्ते सत्कार






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :मिडसांगवी सेवा सोसायटी मध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या गटाने सेवा सोसायटी सर्व जागा वर विजय सपांदीत करत एक हाती सत्ता मिळवली 

या सेवा सोसायटी वर आमदार राजळे गटाचे  तब्बल ३५ वर्षा पासुन वर्चस्व आहे .

आमदार राजळे समर्थक असणारे  जेष्ठ नेते बापुराव पठाडे जमालद्रीन शेख  . दत्तात्रय पठाडे मनोहर काकडे वसंत पठाडे महेश पठाडे रमेश भवर राजेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली सालसिद्ध बाबा शेतकरी विकास पॅनल ने  येथिल सेवा सोसायटी मध्ये  निवडणुक लढवली या निवडणुकी मध्ये 

राजेंद्र मुळे अशोक हजारे राम पठाडे संदीप भवर अबांदास भवर गोरक्ष भवर हरी गाडेकर अश्रु सुळ बन्सी नांगरे महमंद शेख शारदा पवार लिलाबाई सुळ हे उमेद्वार  विजयी झाले  

मिडसांगवी  सेवा सोसायटी मध्ये निवडुन आलेल्या सर्व संचालकाचा सत्तकार खरवंडी कासार येथे   वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोल्हार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी दादा जाधव महेश बोरुडे उपस्थित होते

आमदार राजळे यांनी ही विजयी उमेद्वाराचे दुरध्वणी वरून विजयी उमेद्वाराचे अभिनंदन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या