Ticker

6/Breaking/ticker-posts

संभाजी पालवेंनी स्वखर्चातून केली रस्त्याची दुरुस्ती

 



 





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पांढरीचापूल:  करंजी ते चिचोंडी -पांढरीचापूल या रस्त्यावर अनेक ठिकाणी पूल नसल्यामुळे रस्त्यावरूनच मोठ्या प्रमाणात पाणी वाहते या पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते म्हणून माजी सभापती संभाजी पालवे यांनी स्वखर्चातून ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी मुरूम टाकून रस्त्याची स्वखर्चातून दुरुस्ती सुरू केली आहे. 

चिचोंडी पासून पुढे शिराळ, कोल्हारफाटा, आव्हाडवाडी, पांगरमल, मजलेचिंचोली पर्यंत ठिक ठिकाणी जिथे रस्त्यावर पाणी वहात आहे त्याठिकाणी मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती सुरू केली आहे. पालवे यांनी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाचे रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना देखील कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या