Ticker

6/Breaking/ticker-posts

तिळवण तेली समाज ट्रस्ट नवरात्रौत्सव : नऊ दिवस देवींची विविध रुपे साकारणार

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर:दाळ मंडईविठ्ठल रुख्मिणी मंदिरात तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने सालाबादप्रमाणे नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहेदरवर्षीप्रमाणे यंदाही नऊ दिवस देवीची रुपे साकारण्यात येत आहेतयानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 आरतीशनिवार दि.9 रोजी दु.3 वाकुंकुमार्चन कार्यक्रमरविवार दि.10 रोजी माता की चौकी हा कार्यक्रम होणार आहेसोमवार दि.11 रोजी शेषशाही अलंकार पुजामंगळवार दि.12 रोजी भवानी तलवार नित्योपचार पूजासामुहिक सप्तपदी पाठबुधवार दि.13 रोजी महिशासुर मर्दिनी अलंकार पुजावैदीक होमास प्रारंभगुरुवार दि.14 रोजी महानवमीनिमित्त सकाळी  सायंकाळी विशेष आरतीशुक्रवार दि.15 रोजी विजया दशमीनिमित्त सायंकाळी सिमोलंघन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होतेतसेच दररोज दुपारी 4 वासरस्वती भजनी मंडळाचा कार्यक्रम होईलसायंकाळी 7 वादेवीची संबळ वादनावर आरती करण्यात येत आहे,अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे यांनी दिली.

 हा नवरात्रौत्सव यशस्वीतेसाठी ट्रस्टचे उपाध्यक्षा निता लोखंडेसचिव सचिन शेंदूरकरखजिनदार प्रकाश सैंदरविश्वस्त प्रसाद शिंदेगोकूळ कोटकरदत्तात्रय डोळसेमनोज क्षीरसागरशशिकांत देवकरशोभना धारक आदि पदाधिकारी प्रयत्नशील आहेतदररोज देवीची सजावट  पुजा रामभाऊ माकुडे हे करत आहेत.  कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमांचे नियोजन केले असल्याचे उपाध्यक्षा निता लोखंडे यांनी सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या