लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी : तालुक्यातील कोल्हार येथे मुसळधार पावसाने मोठे नुसकान झाले आहे कोल्हार मधील गर्भगिरी डोंगराव ढगफुटी झाल्याने नऊ बंधारे फुटले असुन अनेकांच्या जमिनीचे देखील मोठे नुसकान झाले आहे.
शेती मधील कांदे बाजरी अनेक पिकांचे नुसकान झाले आहे पंचनामे चालु आहेत नुसकान भरपाई मिळेल अशी आशा आहे फुटलेले बंधारे तातडीने रिपेर करणे गरजेचे आहे प्रशासनाने तातडीने या बंधारे ची पहाणी करण्यासाठी अधिकारी पाठवूण उपाय योजना कराव्यात अशी मागणी कोल्हार ग्रामस्ताच्यावतीने करण्यात आली.
यावेळी सरपंच शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे , मा सरपंच बाबाजी पालवे ,जय हिंद फौंडेशनचे शिवाजी पालवे, दिनकर गर्जे, आजिनाथ पालवे, दिनकर पालवे ,प्रविण पालवे, सिदेश पालवे , विष्णु गिते, शरद पालवे, आजिनाथ पालवे उपस्थित होते
0 टिप्पण्या