लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव-:- कोणत्याही संघटनेत काम
करताना सर्वसामान्य जनतेला केंद्र्स्थानी ठेउन त्यांच्या मदतीला वेळेवर जे लोक
पुढे येतात तेच पक्ष संघटनेच्या कामी येतात असे प्रतिपादन मा.आ. चंद्रशेखर घुले
यांनी केले.
या कार्यक्रमास ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब
नरवडे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक
ऋषिकेश ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुका
अध्यक्ष शिवशंकर राजळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे
जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, अमरापूर च्या
सरपंच संगिता पोटफोडे व उपसरपंच शारदा बोरुडे, बबनराव
भुसारी, विजय पोटफोडे, अरुण
बोरुडे, वडुले बुद्रुक चे सरपंच प्रदिप काळे, संतोष जाधव, दिलीप आव्हाड, रमेश आव्हाड, अंबादास कळकर, चंद्रकांत रणमले, पांडुरंग नागरे, डॉ. अरविंद पोटफोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.
प्रियांका वाघ आदी यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या