Ticker

6/Breaking/ticker-posts

महाड शहराला पुराचा वेढा, NDRF ची टीम मानगावमध्ये दाखल

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई - राज्यात मुसळधार पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. सततच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. चिपळूणमध्ये पुरामुळे लोकांचे हाल झाले आहेत. इथे मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू असून शेकडो लोक अजूनही पाण्यात अडकले आहेत.

* कोयना धरणाचे दरवाजे उघडले

*पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, अनेक गावांचा संपर्क तुटला

* पाऊस ओसरला असला तरी पाण्याचा निचरा संथगतीने

*चिपळूणमध्ये महापूराने जनजीवन विस्कळीत, शेकडो लोक अजूनही पुराच्या पाण्यात

*महाडमधून नागरिकांना स्थलांतर करून लोणावळा इथे नेणार

* एनटीआरएफची टीम, प्रविण दरेकर आणि गिरीश महाजन मानगावमध्ये

* महाडमध्ये पुराचा वेढा, NDRF ची टीम मानगावमध्ये दाखल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या