पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना सत्कार
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
साकत :जामखेड पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने जामखेड पोलीस ठाण्यात आनंदाचे वातावरण असून कोई नही गम ! सबकुच .. खुशीही खुशी आहे.
शिवाजी भोस पोलीस हवालदार ते सहायक फौजदार संजय लोखंडे ,रावसाहेब नागरगोजे ,रमेश फुलमाली ,भगवान पालवे ,पोलीस नाईक ते पोलीस हवालदार अविनाश ढेरे ,राहुल हिंगसे ,अझरुद्दीन सय्यद ,बाळासाहेब तागड , मुख्तार कुरेशी पोलीस शिपाई ते पोलीस नाईक या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाल्याने जामखेड पोलीस ठाण्यात खुशीही खुशी दिसुन आले त्यांचा गौरव करण्या आला .
यावेळी जामखेड पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणुन संभाजीराव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक थोरात यांच्या उपस्थिती सत्कर करण्यात आला .
जामखेड पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक म्हणुन संभाजीराव गायकवाड यांनी पोलीस अधिक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव , यांचे मार्गदर्शनाखाली अनेक धडाकेबाज कार्याही करून जनतेचा विश्वास कमवला आहे पोलीसाकडे पाहण्याचा नागरीकांचा दुष्टीकोण ही बद्दलला आहे .
रहदारीची समस्या सोडवली, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. खोट्या केसेस कमी केल्या महिला दक्षता कमिटी स्थापन करून समस्या सोडवल्या, शाळा महाविद्यालयात तक्रार पेटी बसवल्या, गुन्हेगारी कमी झाली आहे. तसेेच पोलीसांनी सामाजिक उपक्रम राबवलेले
0 टिप्पण्या