*लवकरच लाँच होणार सॅमसंग गॅलेक्सी एफ ४२ ५जी स्मार्टफोन.
*हा फोन Galaxy A22 5G चे रीब्रँडेड व्हर्जन
असण्याची शक्यता.
*या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर मिळू शकतो.
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क
सॅमसंग गॅलेक्सी एफ४२ ५जी ला ब्लूटूथ SIG आणि BIS म्हणजे
ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सवर देखील पाहण्यात आले आहे. त्यामुळे फोन लवकरच
बाजारात एंट्री करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या फोनच्या लाँचिंगबाबत
अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मिळू शकतो
मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर
गीकबेंच लिस्टिंगनुसार, या फोनचे मॉडेल नंबर SM-E४२६B आहे. फोनमध्ये फोनमध्ये जो प्रोसेसर देणार आहे,
त्याचे कोडनेम ARM MT६८३३V/NZA आहे. रिपोर्टनुसार, हा मीडियाटेक डायमेंसिटी ७००
चिपसेट असू शकतो. फोनमध्ये या प्रोसेसरसोबत ६ जीबी रॅम मिळेल. लिस्टिंगनुसार,
हा फोन अँड्राइड ११ ओएस वर काम करेल.
मल्टी-कोर
टेस्टमध्ये १७१९ स्कोर
गॅलेक्सी F४२ ५G च्या गीकबेंच लिस्टिंगला सर्वात प्रथम मायस्मार्ट
प्राइसने पाहिले होते. गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये फोनला ५५९ आणि मल्टी-कोर
टेस्टमध्ये १७१९ स्कोर मिळाला. गेल्या महिन्यात माय स्मार्ट प्राइसनेच या फोनला
ब्लूटूथ SIG आणि BIS वर पाहिले होते.
या लिस्टिंगमध्ये देखील फोन मॉडेल नंबर SM-E४२६B नेच लिस्टेड आहे.
स्पेशिफिकेशन-
परफॉर्मन्स |
MediaTek Dimensity 700 MT6833 |
डिस्प्ले |
6.6 inches (16.76 cm) |
स्टाेरेज |
64 GB |
कॅमेरा |
48 MP + 5 MP + 2 MP |
बॅटरी |
5000 mAh |
price_in_india |
20290 |
रॅम |
4 GB |
0 टिप्पण्या