भाजपाचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला नगरचा संघटनात्मक आढावा
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अ.नगर : सध्या आघाडी सरकार कोरोनाचे कारण पुढे करत नागरिकांच्या
प्रश्नांना बगल देत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. भाजपा
प्रणित केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत.
या योजनांचा लाभ अनेकांना मिळत आहे. परंतु ज्या लोकांना या योजनांचा लाभ मिळत नाही, त्या लोकांपर्यंत भाजपाच्या
कार्याकर्त्यांनी पोहचून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन
भाजपा सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी
केले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकित संचेती, मा.किरण बोराडे, जय नागर, अमृत मारणे, प्रदेश कार्यालयीन प्रमुख प्रशांत सपकाळे, भाजपा सरचिटणीस तुषार पोटे, मल्हार गंधे, ऋग्वेद गंधे, भा.ज.यु.मो शहराचे सरचिटणीस आशिष आनेचा, अमोल निस्ताने, युवा वॉरीयर्स जिल्हाध्यक्ष विशाल खैरे, उपाध्यक्ष किरण जाधव , अभिषेक शिंदे, सिद्धेश नाकाडे, चिटणीस यश शर्मा, वैभव झोटिंग, सुजित खरमाळे, अभिषेक वराळे, डॉ.दर्शन करमाळकर, प्रसिद्धी प्रमुख अभिजीत सोनवणे, सहप्रमुख कार्तिक तगारे, मीडिया प्रमुख सुबोध रसाळ, सहप्रमुख आदेश गायकवाड, कार्यालयीन प्रमुख अजित कोतकर, विद्यार्थी शहर संयोजक आकाश सोनवणे, सहसंयोजक मयूर राजपुरोहित, आत्मनिर्भर भारत योजनेचे संयोजक सिद्धार्थ ठाकूर, निलेश सातपुते, सिद्धार्थ गादिया, अँड.आशिष पोटे, कार्यकारिणी सदस्य पियुष संचेती, साहिल शेख, रमेश थडाकीया, पवन चुटके
तसेच भा.ज.यु.मो दक्षिण
ग्रामीणचे राहुरी तालुकाध्यक्ष भाजयुमो रवींद्र म्हसे, पारनेर
तालुकाध्यक्ष विश्वास रोहकले, पाथर्डी तालुकाध्यक्ष सचिन
वायकर कर्जत, तालुकाध्यक्ष ज्ञानदेव लष्कर, नितीन नलगे, नगरशहर तालुकाध्यक्ष शुभम भामरे,
भाजयुमो दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, सरचिटणीस गणेश कराड, उदय पवार, भाजयुमो दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष तुषार पवार, जामखेड
तालुका अध्यक्ष शरद कारले, शेवगाव युवामोर्चा अध्यक्ष सचिन
वारकड, मंगेश दूत, भा.ज.यु.मो शहर व
दक्षिण ग्रामीण चे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य,
कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या