लोकनेता न्यूज
नगर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये शिवसेना संपर्क मोहीम लक्ष २०२२ हे अभियान राबविण्यात येत असुन ना. गडाख यांच्या पुर्व नियोजित शेवगाव आणी पाथर्डी दौऱ्यात काहीसा बदल झाला असुन त्याची सर्व शिवसैनिकानी दखल घ्यावी असे आवाहन नगर दक्षिण जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी ,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रविण अनभुले यांनी कळविले आहे.
बदललेले वेळापत्रक असे-
१७ जुलै सकाळी ९ वाजता - शेवगाव
आणी पाथर्डी
ठिकाण-गोरे मंगल कार्यालय पाथर्डी.
ठिकाण-
शिवपार्वती मंगल कार्यालय,कुळधरण रोड कर्जत
0 टिप्पण्या