*जमिनीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक.
*महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
विविध कलमांसह महाराष्ट्र सावकारी
अधिनियमानुसार दाखल गुन्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात रवींद्र
बऱ्हाटे, देवेंद्र जैन
याच्यासह १३ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत
कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी बऱ्हाटेच्या संपर्कात राहून कटात सहभागी
झाल्याच्या आरोपावरून त्याची पत्नी आणि मुलाला अटक करण्यात आली होती. त्यांनतर
बऱ्हाटेला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
गेल्या
वर्षभरात पुणे पोलिसांनी राज्याच्या विविध भागांसह गुजरात, राजस्थान येथे शोध मोहीम राबवली होती. बऱ्हाटे याच्यावर 'मकोका'नुसार कारवाई
केली आहे. त्याच्या टोळीवर एकूण १२ गुन्हे दाखल असून, सध्या
त्याच्यासह काही साथीदार फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
0 टिप्पण्या