लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव
: सोमवारी सकाळी लोकनेते
गोपीनाथ मुंडे चौकामध्ये एकत्र येऊन पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे भाजपाचे
जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आले.
यामध्ये
प्रामुख्याने शेवगाव तालुका भाजपा अध्यक्ष ताराभाऊ लोंढे यांनी व भाजपा महिला
अध्यक्षा आशाताई गरड, युवा
मोर्चाचे तालुकाध्यक्ष गंगा खेडकर, युवा मोर्चा शेवगाव
तालुका अध्यक्ष सचिन वारकड, युवा मोर्चा उपाध्यक्ष उमेश
भालसिंग,महिला आघाडीच्या कमलबाई खेडकर, भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष, राजेंद्र डमाळे, सरचिटणीस संदीप वाणी, भाजपा तालुका नवनाथ कवडे
सरचिटणीस भाजपा तालुका,केशव आंधळे तालुका सरचिटणीस,कैलास सोनवणे कार्यालयीन अध्यक्ष, शिवाजीराव भिसे
तालुका उपाध्यक्ष भाजपा सुभाष बडधे,भाजपा,सुधीर जायभाये बुथ प्रमुख थाटे वाडगाव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन
पक्षाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. भाजपाच्या
मुंडे समर्थकात मोठी नाराजी व्यक्त होत आहे
0 टिप्पण्या