मुंबई: आज विधानसभेत छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा
ठराव मांडला. यावेळी फडणवीस आपण काही केलं नाही असा आरोप केलाय. यावेळी बोलताना
भुजबळांनी पत्राचे दाखले दिले.
हा डेटा सगळीकडे वापला जातो पण ओबीसीला देत नाही
असं भुजबळ म्हणाले. डेटामध्ये चुका झाल्या तर फडणवीसांनी या चुका का सुधारल्या
नाही? आपण एकत्रितरित्या मागणी
पंतप्रधानांकडे करू असं भुजबळ म्हणाले.
0 टिप्पण्या