लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथक
क्रमांक १ ते ४ आणि दक्षता पथक शहर यांच्या वतीने तीन दिवसात विनामास्क १३८
नागरिकांवर, आणि तीन दुकानांवर संयुक्तिक दंडात्मक कारवाई
करुन एकूण ५२६०० रु दंड वसूली
करण्यात आली.
गेल्या
तीन दिवसात महापालिका दक्षता पथक क्रमांक १ ते ४ आणि शहर विभाग पथक यांच्या समवेत
शहरातील मुख्य बाजारपेठ,सावेडी
परिस,रेल्वे स्टेशन तेलीखुंट, दाळमंडई,कापड बाजार,गंज बाजार, गुलमोहोर
रोड, पाईपलाईन रोड, एकविरा चौक,श्रीराम चौक ,केडगाव, बोल्हेगाव,बुरुडगाव रोड, वाडीयापार्क इ. ठिकाणी संयुक्त
दंडात्मक कारवाई करण्यात आली.कारवाईत पथक प्रमुख शशिकांत
नजान ( शहर ), राकेश कोतकर,सहाय्यक.नंदकुमार
नेमाणे,.सूर्यभान देवघडे,.राहुल साबळे, राजेश आनंद, अमोल लहारे, अनिल
आढाव,.भास्कर आकुबत्तीन, रवींद्र
सोनावणे, संदीप वैराळ, रिजवान शेख , नंदू रोहोकले,.राजेंद्र बोरुडे,.गणेश वरुटे, कांगुर्डे, राजु
जाधव, विष्णू देशमुख, अमित मिसाळ,.अंबादास गोंटला, उपस्थित होते.
सहाय्यक
आयुक्त.दिनेश सिणारे, यंत्र
अभियंता.परिमल निकम,प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर ( शहर विभाग ) .शशिकांत नजान ( शहर विभाग ) सांख्यिकी
अधिकारी.राकेश कोतकर हे पथक प्रमुख आहेत. आयुक्त श्री.शंकर गोरे यांच्या आदेशाने
उपयुक्त श्री.यशवंत डांगे यांच्या नियंत्रणाखाली सर्व पथक कार्यान्वित करण्यात आली
आहेत. दुकानदार व नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.
0 टिप्पण्या