लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष बळकट करण्यासाठी जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नगर दक्षिण जिल्ह्यामध्ये शिवसेना संपर्क मोहीम लक्ष २०२२ अभियान राबविण्यात येत असुन ना. शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आज पाथर्डी तालुक्यात करण्यात आला .
"शिवसेना घराघरात शिवसेना मनामनात...!"*
मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांनी शिवसंपर्क मोहीमेची घोषणा केली . ही मोहीम १२ जुलै पासुन राज्यभर राबवली जाणार आहे या शिवसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पाथर्डी येथे आज मृद व जलसंधारण मंञी शंकरराव गडाख यांच्या हस्ते तसेच मा.डाॅ.विजय पाटील सह.जिल्हा संपर्क प्रमुख व राजेंद्र दळवी नगर दक्षिण जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाचा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला .
कार्यक्रम प्रसंगी सौ.मंगलताई म्हस्के जिल्हा महीला संघटक,राजेंद्र म्हस्के जिल्हा संघटक,भगवानराव दराडे विधानसभा संघटक,रामदास गोल्हार नेवासा,अंकुश चितळे तालुका प्रमुख,अविनाश मगरे शेवगाव तालुका प्रमुख, शिवसेना नेते नवनाथराव चव्हाण , उपतालुकाप्रमुख नवनाथराव वाघ, मिरा बडे महीला उप संघटक,ससे ताई तालुका संघटक,सागर राठोड पाथर्डी शहर प्रमुख,सिध्दार्थ काटे शेवगाव शहर प्रमुख ,प्रविन अनभुले जिल्हा प्रसिध्दि प्रमुख नगर दक्षिण तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते .
0 टिप्पण्या