Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोना : नगर जिल्ह्यात नवे निर्बंध तात्काळ लागू










लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

अह्मदनगर : डेल्टा प्लस प्रादुर्भाच्या पार्श्वभुमीवर उदयापासुय जिल्ह्यात कडक निर्बंध लागु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यानी आज संकाळी काढ्ले. त्यानुसार अत्याश्यक सेवा वगळ्ता शनिवार व रविवार विकेंड लॉकडाउन व सोमवार ते शुक्रवार  सर्व दुकाने , कार्यालये दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहतिल.  





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या