Ticker

6/Breaking/ticker-posts

भारताचे स्वप्न भंगले; न्यूझीलंड ठरला कसोटी क्रिकेटचा पहिला विश्वविजेता..!



लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

साउदम्प्टन: फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला. अखेरच्या दिवशी भारताचा १७० धावांत ऑलआउट केल्यानंतर न्यूझीलंडने विजयाचे १३९ धावांचे लक्ष्य फक्त २ विकेटच्या बदल्यात पार केले.

* WTC 2021: न्यूझीलंड ठरले कसोटीचे क्रिकेटचे पहिले चॅम्पियन; भारताचा ८ विकेटनी पराभव

केनचे अर्धशतक

न्यूझीलंडला विजयासाठी १०२ चेंडूत हव्यात ४३ धावा

बुमराहच्या गोलंदाजीवर पुजाराने रॉस टेलरचा कॅच सोडला

*सलामीवीर कॉन्वे १९ धावांवर बाद, न्यूझीलंड २ बाद ४४

विकेट नंबर दोन, अश्विनने दिला आणखी एक धक्का

अश्विनने मिळवून दिला भारताला ब्रेक

टॉम लॅथम ९ धावांवर बाद, न्यूझीलंड १ बाद ३३

अखेरच्या सत्रात न्यूझीलंडला ४५ षटकात हव्यात १२० धावा

दुसऱ्या सत्राचा खेळ संपला- न्यूझीलंडच्या १९ धावा

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावाला सुरूवात

न्यूझीलंडला ५३ षटकात विजयासाठी हव्यात १३९ धावा

*भारताचा १७० धावांवर ऑलआउट, न्यूझीलंडला विजेतेपद मिळवण्यासाठी हव्यात १३८ धावा



*भारताची नववी विकेट, मोहम्मद शमी १३ धावांवर बाद

*भारताची आठवी विकेट, आर अश्विन बाद; ८ बाद १५६

ऋषभ पंत ४१ धावांवर बाद- भारत ७ बाद १५६

*भारत ६ बाद १४२

*भारताची सहावी विकेट, रविंद्र जडेजा १६ धावांवर बाद

भारताकडे १०० हून अधिक धावांची आघाडी

दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात

पहिल्या सत्राचा खेळ संपला, भारताच्या ५ बाद १३० धावा- आघाडी ९८ धावांची

*अजिंक्य रहाणे १५ धावांवर बाद

काइल जेमिसनने दिले एकापाठोपाठ एक धक्के- भारत ४ बाद ७२

*भारताची चौथी विकेट, पुजाराने पुन्हा निराशा केली- १५ धावांवर बाद

*भारताची तिसरी विकेट, विराट कोहली १३ धावांवर बाद- भारत ३ बाद ७१

भारताला मोठा धक्का, कर्णधार विराटने गमावली विकेट 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या