लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : महानगर पालिकेच्या महापौरपदी शिवसेनाच्या सौ. रोहिणी संजय शेंडगे यांची तर उपमहापौरपदी राष्ट्रवादीचे पै. गणेश भोसले यांची अपेक्षेप्रमाणे बिनरोध निवड झाली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण करीत मोठा जलोष केला,
निवडींनंतर महापौर सौ . शेंडगे यांनी शिवसेना नेते स्व . अनिल भैय्या राठोड यांच्या
निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुस्प हर घालून अभिवादन केले. यावेळी माजी महापौर सुरेखा कदम ,नगरसेवक
विक्रम राठोड, संजय शेंडगे आदि उपस्थित होते .
0 टिप्पण्या