लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
हजार रुपये आकारण्याची मागणी
'या निर्णयामुळे नागरिकांना काही
प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आता जास्तीत जास्त १५ हजार रुपये मुद्रांक शुल्क
आकारले जाणार आहे. मात्र, त्याऐवजी राज्य सरकारने
गहाणखतासाठी सरसकट एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आकारणे आवश्यक आहे,' असे 'अवधूत लॉ फाउंडेशन'चे
मार्गदर्शक अॅड. श्रीकांत जोशी यांनी सांगितले.
' सदनिका खरेदीचा करारनामा करताना
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क आकारण्यात येते. बँकेकडून कर्ज घेतले असल्यास गहाणखत
नोंदवावे लागते. गहाणखत नोंदवितानाही मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्याने नागरिकांना
भुर्दंड पडत होता. त्याऐवजी आता जास्तीत जास्त १५ हजार रुपये आकारले जाणार आहेत.
मात्र, ही रक्कम जास्तीत जास्त एक हजार रुपये करण्याची मागणी
आहे,'
0 टिप्पण्या