Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासार येथे संत भगवानबाबा कोविड सेंटर सुरू

 कोरोना रुग्णाना   मोफत उपचार व  चागंल्या सुविधा देणार-दत्ता बडे 




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क


खरवंडी कासार :खरवंडी कासार येथे संत भगवानबाबा केविड सेंटरमध्ये सुविधा अद्यावत केल्या असुन आज पासुन हे सेंटर  कार्यरत झाले आहे. अंगावर दुखणे काढु नका, कोरोनाची तपासणी करा  व कोव्हीड सेंटर मध्ये दाखल व्हा,  त्याच बरोबर आपल्या कुंटुबाची काळजी घ्या योग्य वेळेत तपासणी करुण ऊपचार घ्या आम्ही आपणासमवेत आहोत असे आवाहन जलक्रांतीचे प्रणेते दत्ता बडे भाजपा तालुकाध्यक्ष माणीक खेडकर यांनी व्यक्त केले .

    पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात  कोरोणा रुग्ण  संख्या वाढत आहे  परिसरात वाढता मृत्यू आलेख पाहता  या भागात कोहीड सेंटरची गरज होती म्हणुन  जलक्रांतीचे प्रणेते दत्ता बडे,भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर यांच्या संकल्पनेतुन खरवंडी कासार येथे संत भगवानबाबा केविड सेंटर साकरले असुन या केविड सेंटरचे उदघाटन येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांच्या ह्स्ते संपन्न झाले .




 यावेळी खरवंडी कासारचे सरपंच प्रदिप पाटील, भारजवाडीचे सरपंच माणिक खेडकर, येळीचे माजी सरपंच संजय बडे ,अशोक खरमाटे,सुरेश केळगं द्रे,वसंत खेडकर सर, निलकंढ आव्हाड, डॉ.मृत्यूंजय गर्जें आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .

 संत भगवान बाबा यांच्या प्रतिमिचे पुजन महंत रामगिरी महारांच्या हस्ते संपन्न  होत कोरोणा सेंटरचे उद्घाटन संपन्न झाले संतभगवान बाबा कॉलेज येथे पुर्वतयारी पुर्ण झाली असुन केविड सेंटर सुरू झाले झाले आहे केविड सेंटर मध्ये ऋग्ण दाखल होताच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी केवीड ऋगांची तपासणी केली केविड सेंटर स्थापण करण्याचा उद्देश एकच सर्व सामान्य व्यक्तीना वेळेवर ऊपचार मिळाले पाहीजेत या संत भगवानबाबा केविड सेंटर मध्ये सुविधा अद्यावत केल्या असुन कार्यरत झाले आहे 

अंगावर दुखणे काढु नका, आपली, कुंटुबाची काळजी घ्या योग्य वेळेत तपासणी करुण ऊपचार घ्या आम्ही आपणासमवेत आहोत असे मत जलक्रांतीचे प्रणेते दत्ता बडे यांनी व्यक्त केले तर भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर म्हणाले की हे केविड सेंटर कोणत्याही पक्षाचे नाही सर्व नागरिकांसाठी खुले असुन दानशूरांनी सर्वोतपरी सेंटरला मदत करावी, असे आवाहन केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या