लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नवी दिल्ली :
बॅटरी २० टक्के
झाल्यानंतर फोन चार्ज करा
फोनची बॅटरी जर २० टक्के झाली किंवा
त्यापेक्षा कमी झाल्यानंतर फोनला चार्ज करणे चांगले आहे. त्यामुळे फोनच्या बॅटरीवर
कोणताही परिणाम होत नाही.
विना कवर चार्ज
करा फोन
अनेकदा लोक कवर सोबत फोन चार्जिंगला लावू
देतात. असे करू नका. मोबाइल कवर सोबत चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर दबाव
पडतो. तसेच बॅटरी खराब होण्यचाी भीती असते. त्यामुळे फोन चार्ज करीत असताना कवर
काढून टाका.
चार्जिंग
अॅपपासून दूर राहा
अनेकदा फोनला लवकर चार्ज करण्यासाठी आपण
फास्ट चार्जिंग अॅपला डाउनलोड करीत असतो. खरं म्हणजे, हे अॅप फोनच्या बॅकग्राउंडला लागोपाठ
चालत असतात. त्यात बॅटरीची जास्त खर्च होते. त्यामुळे फोनच्या बॅटरीला सुरक्षित
ठेवायचे असल्यास अशा अॅप्सपासून दूर राहणे चांगले आहे.
0 टिप्पण्या