लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
दरम्यान, महाराष्ट्रात कालपर्यंत १ कोटी ९५ लाख ३१ हजार ५१
नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. १३ मे २०२१ रोजी ३७१८ लसीकरण सत्रांच्या
माध्यमातून ३ लाख ४१ हजार ८८७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
मुंबईतही उद्या आणि परवा लसीकरण
बंद
अशातच
आता मुंबईत शनिवार आणि रविवार असे दोन दिवस लसीकरण बंद
राहणार असल्याची माहिती महानगर पालिकेने दिली आहे.
' मुंबईकरांनो, आम्ही सूचित करू इच्छितो की १५ व १६ मे, २०२१ रोजी
लसीकरण प्रक्रिया बंद ठेवण्यात येत आहे. लसीकरणाविषयी पुढील माहिती आपल्याला लवकरच
कळवण्यात येईल,' अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत
ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या