लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पंढरपूर : राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने
रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा
विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2
मे) निकाल लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे
उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार
याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
फेरीनिहाय निकाल असा :-
तेरावी फेरी: भाजपचे समाधान आवताडे 1059 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 35893
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 34834
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
बारावी
फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1214 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 33229
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 32015
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
दहावी
फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 1838 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 28885
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 27047
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
नववी
फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 2228 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 26255
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 24027
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
आठवी
फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 2167 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 23500
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 21334
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
सातवी
फेरी: भाजपाचे समाधान आवताडे 833 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 20213
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 19380
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
सहावी
फेरी: राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 194 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 17218
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 17412
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
पाचवी
फेरी : भगीरथ भालके 658 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 14059
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 14717
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
चौथी
फेरी :पंढरपुरात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके 638 मतांनी आघाडीवर
भाजप समाधान आवताडे : 11303
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 11941
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
तिसरी
फेरी : भगीरथ भालके 650 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 7978
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 8613
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
दुसरी
फेरी : भगीरथ भालके 100 मतांनी आघाडीवर
भाजप – समाधान आवताडे : 2648
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 3112
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
पहिली
फेरी : समाधान अवताडे 450 मतांनी पुढे
भाजप : समाधान आवताडे : 2844
राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 2494
अपक्ष उमेदवार शैला गोडसे : 51
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे : 0
अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे : 10
पंढरपुरात चुरशीची लढत; भगीरथ भालके आघाडीवर; अवताडे पिछाडीवर
सोलापूर: पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या
निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज मतमोजणीचा दिवस आहे. कोविड
स्थितीमुळे मतमोजणी केंद्रावर फक्त १४ टेबलच मांडण्यात आली आहेत. परिणामी मतमोजणी
संथगतीने होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंतिम
निकाल यायला रात्रीचे ९ ते १० वाजणार आहेत.
पंढरपूर मंगळवेढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार
भारत भालके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली. येथे महाविकास आघाडीकडून
भालके यांचे पुत्र भागिरथ
भालके नशीब आजमावत आहेत तर भाजपकडून समाधान अवताडे यांना मैदानात उतरवण्यात आले
आहे. या दोघांतच मुख्य लढत होती असे चित्र पाहायला मिळाले होते. ही निवडणूक
सत्ताधारीमहाविकास आघाङी आणि भाजप दोघांसाठीही
प्रतिष्ठेची आहे.
पंढरपूरच्या मतमोजणीचे क्षणाक्षणाचे
अपडेट्स येथे जाणून घ्या...
* चौथ्या फेरीतही भालके यांची आघाडी कायम.
भालके यांना ११ हजार ९४१ तर अवताडे यांना ११ हजार ३०३ मते.
*मतमोजणीच्या तीन फेऱ्या पूर्ण. भालके
यांनी घेतली मोठी आघाडी.
* तिसऱ्या फेरीत भारत भालके ६३५ मतांनी
आघाडीवर. भालके यांना ८६१३ तर अवताडे यांना ७९७८ मते.
*दुसऱ्या फेरीअखेर भगीरथ भालके यांना ५६०६
तर समाधान अवताडे यांना ५४९२ मते.
* दुसऱ्या फेरीनंतर भगीरथ भालके १००
मतांनी आघाडीवर.
* सुरुवातीचे कल हाती. राष्ट्रवादीचे भारत
भालके पिछाडीवर. भाजपचे समाधान अवताडे यांना ४५० मतांची आघाडी.
*पोस्टल मतांमध्ये भारत भालके आघाडीवर.
* पोस्टल मते मोजल्यानंतर ईव्हीएममधील
मतांची मोजणी सुरू.
* मतमोजणीला सुरुवात. सर्वप्रथम पोस्टल
मते मोजली जाणार.
* पोटनिवडणुकीत ५२४ मतदान केंद्रावर २ लाख
३४ हजार मतदारांनी बजावला आहे मतदानाचा हक्क.
* मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व रस्ते
बॅरिगेटिंग लावून करण्यात आले आहेत बंद.
* शासकीय गोदामात सकाळी ८ वाजल्यापासून
मतमोजणीला होणार सुरुवात.
0 टिप्पण्या