Ticker

6/Breaking/ticker-posts

अनिताभाभी सुरपुरीया यांचे निधन

 








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सोनई--नगर अर्बन बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व लोकप्रिय  भाजपचे नेते शनिभक्त नवनीतभाई सुरपुरीया यांच्या पत्नी अनिता सुरपुरीया वय-५२ यांचे अचानक अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना दुःखद निधन झाले.समाजात त्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध पर्यंत त्या भाभी म्हणून जास्त परिचित होत्या, हसमुख, चेहरा ,शांत स्वभावाचे,धर्मप्रेमी,साधू संतांची सेवा मनापासून करणाऱ्या अनिता  आलेल्या आथितीचे स्वागत निःस्वार्थी पणे करत,त्यांना *एक आदर्श माता* पुरस्काराने जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आल होत.त्यांना सोनईत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.व्यापारी,सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, राजकीय वर्गातून तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

        त्याच्या पच्यात पती, दोन मुले,दिर,सून,नणंद, असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने समाजात मोठा धक्का बसल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शनिभक्त नवनीतभाई सुरपुरीया यांच्या त्या पत्नी तर विशाल सुरपुरीया व प्रफुल सुरपुरीया यांच्या त्या मातोश्री होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या