Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक : खरवंडी कासार येथे कोरोनामुळे दोन दिवसात तिन व्यक्तीचा मुत्यु

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार कोरोना मुळे खरवंडी कासार येथे दोन दिवसात  तिन व्यक्ती मुत्यु झाल्या मुळे खरवंडी कासार येथिल प्राथमिक आरोग्य केदांच्या वतीने ग्रामस्थाची कोराना तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे 

खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केद्रांअतंर्गत  येणाऱ्या गावा मध्ये ५८ पॉझीटिव्ह रूग्ण असुण खरवंडी मध्ये १० तर येळी मध्ये ३४ मालेवाडी ३ ढाकणवाडी २ मुगुसवाडे २ भालगाव मध्ये  १ असे सध्या पॉझीटिव्ह रूग्ण आहेत 

   राज्यात व जिल्ह्यात कोरोनो विषाणुच्या दुसऱ्या लाटेचा कहर चालु असताना खरवंडी कासार येथे हि कोरोनाचा कहर वाढत चाला आहे 

  सर्दी ताप मळमळ चा त्रास होणाऱ्या व पॉझीटिव्ह रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तीनी आपली कोराना ची तपासणी करून घ्यावी असे आव्हान वैद्यकीय अधीकारी डॉ सोफिया साळवे यांनी केले आहे 

  खरवंडी कासार व परिसरात   कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खरवंडी कासार गावातील सर्व  व्यापारी व सर्व ग्रामस्थांची कोरोनाची टेस्ट  करावी अशी मागणी ग्रामपंचायत ने केल्यानतंर 

  प्राथमिक आरोग्य केंदाच्य वतीनी गावामध्येच वॉर्ड ( गल्ली )  वाईज  टप्याटप्याने कोरोना टेस्ट जात आहे तरी सर्व ग्रामस्थानी आपली कोरोना टेस्टची तपासणी  करून घ्यावी असे आव्हाण खरवंडी कासार ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वतीने करण्यात  आल्या नतंर मारूती मंदीर परिसरात ५० व्यक्ती ची कोराना चाचणी झाली त्यामध्ये ९ व्यक्ती पॉझीटिव्ह आढळुन आल्या 

डॉ . सोफीया साळवे डॉ अभिजित सानप अशोक शिंदे राधाकिसन गाडे अनिल किर्तने अलका केळग्रंदे या सर्व आरोग्य केदांच्या कर्मचाऱ्या नी ग्रामस्था मध्ये जनजागृती केली 



खरवंडी कासार येथे प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वतीने गावात कॅम्प लाऊन कोरोना तपासणी करताना

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या