Ticker

6/Breaking/ticker-posts

डॉ. कुंतीलाल गांधी व शांताबाई गांधी या दाम्पत्याचे एका पाठोपाठ निधन




 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नगर - येथील जुन्या पिढीतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. कुंतीलाल गांधी (वय 83) यांचे बुधवार (दि. 21) व त्यांच्या पत्नी शांताबाई गांधी (वय 80) यांचे शनिवार (दि. 24 एप्रिल) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .

 त्यांच्या पश्‍चात मुलगा डॉ. दीपक गांधी, नातू डॉ. रोहन गांधी, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ. कुंतीलाल गांधी यांनी प्रसाद क्लिनिकच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागातील अनेक रुग्णांची सेवा केली. गांधी दाम्पत्याचे एका पाठोपाठ निधन झाल्याने समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या