Ticker

6/Breaking/ticker-posts

सत्यभामा बोरुडे यांचे अल्पशा आजाराने निधन












लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


अहमदनगर:- नागरदेवळे (ता. नगर) येथील सत्यभामा मधुकर बोरुडे (वय 58 वर्षे) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या जलसंपदा विभागात कार्यरत होत्या. धार्मिक व मनमिळावू स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांच्या त्या मोठ्या भावजाई होत. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या