Ticker

6/Breaking/ticker-posts

सोनईत सापडले गुरुवारी एकाच दिवशी तब्बल १६ कोरोना संक्रमित..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

सोनई:-आज सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्राथमिक शाळेत  घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन रॅपीट तपासणीत १६ व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह  सापडले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र कसबे यांनी दिली.

कोरोना संसर्गाचे कुठलेही लक्षण वाटत असल्यास सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी उद्या शुक्रवार दि.९ एप्रिल पासून जिल्हा परिषद शाळा (महादेव मंदीर) येथे उपस्थित रहावे.येथे अॅन्टीजेन  रॅपीट तपासणीची सुविधा करण्यात आली आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेंद्र कसबे यांनी दिली. 

आपली आणि आपल्या परीवाराची काळजी म्हणून ही तपासणी आवश्य करणे गरजेचे आहे.कृपया कुणाच्या सांगण्यावरुन तपासणी न करता घरीच राहणे आता खुपच धोकादायक झाले आहे असेही प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या