लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नगर - येथील विनायकनगर परिसरातील रहिवासी उषाबाई अमृतलाल मुथा यांचे शुक्रवार (दि. 23) रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंड असा परिवार आहे. त्या शांत स्वभावाच्या होत्या. येथील महावीर अॅटो स्पेअरचे पंकज मुथा यांच्या त्या आई, तर अभी पब्लिसिटीचे प्रफुल्ल मुथा व ‘महावीर’चे प्रितीश मुथा यांच्या त्या चुलती होत.
0 टिप्पण्या