Ticker

6/Breaking/ticker-posts

Big Breaking : रेमडेसिविरचे साईडइफेक्टस; इंजेक्शन्सचा वापर थांबवण्याचे आदेश

रायगडमध्ये 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस;    इंजेक्शन्सचा वापर थांबवण्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने  आदेश




  लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

रायगड : गेल्या काही दिवसांपासून गंभीर प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांसाठी रामबाण औषध ठरत असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या