*Redmi Note 10 Pro Max चा आज सेल
*दुपारी १२ वाजता सेलला
सुरूवात होणार
*फोनवर दीड हजारांचा डिस्काउंट आणि ३ हजार रुपयांचा कॅशबॅक
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
आजच्या सेलमध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड आणि EMI
ट्रांजॅक्शनवर युजर्संना १५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळणार आहे.
याशिवाय, कंपनी फोन खरेदी करणाऱ्या युजर्संना ३४९ रुपयांच्या
प्लानवर ३ हजार रुपयांचा कॅशबॅक देत आहे.
फोनचे फीचर
फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस
अमोलेड डॉट डिस्प्ले दिला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट,
20:9 आस्पेक्ट रेशियो आणि HDR10 सपोर्ट सोबत
येतो. ८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये
प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 732G चिपसेट दिला आहे.
फोटोग्राफीसाठी Redmi Note 10 Pro Max मध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅश
सोबत चार रियर कॅमेरे मिळणार आहेत. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक
८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि
एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे. फोनचा पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh
ची बॅटरी मिळणार आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते.
ड्यूल नॅनो सिम आणि मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट सोबत येणारा या फोनमध्ये अँड्रॉयड
११ वर बेस्ड MIUI 12 ओएस दिला आहे.
0 टिप्पण्या