Ticker

6/Breaking/ticker-posts

विना इंटरनेट, विना नेटवर्क एक दुसऱ्याशी होणार कनेक्ट स्मार्टफोन्स, गुगलचे खास अॅप..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली : -    अनेकदा आपल्या डिव्हाइससोबत आपल्या डिव्हाइसला कनेक्ट करण्यात अडचण येते. अनेकदा ब्लूटूथ सुद्धा साथ देत नाही. तुम्हाला अशा परिस्थितला सामोरे जावे लागले असेल. तुम्हाला या अडचणीचा त्रास हटवण्यासाठी एक नवीन अॅप आला आहे. हे अॅप टेक कंपनी गुगलने लाँच केली आहे. या अॅपचे नाव WifiNanScan आहे.  या अॅपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे एक दुसऱ्याला कनेक्ट करण्यास मदत करते. याचा थेट अर्थ म्हणजे फोनमध्ये नेटवर्क नसेल तर वाय वाय संबंधी सर्व कार्य अॅपच्या मदतीने करू शकतील.


या अॅपच्या मदतीने कंपनीने दावा केला आहे की, युजर्सं Wifi  Aware अॅपच्या मदतीने विना इंटरनेट कनेक्शन कोणत्याही विना परेशानीने रेस्टॉरंट मध्ये सीट बुकिंग करण्यापासून मूव्ही तिकीट बुक करण्यापर्यंत काम करू शकतील. हे अॅप डेव्हलपर्ससाठी बनवण्यात आले आहे. ज्यात Wifi Aware सोबत एक्सपिरीमेंट करू शकतील.

Wifi  Aware  अॅप युजर्ससाठी हे एक नंबर अवेयरनेस नेटवर्किंग अॅप आहे. हे अॅप विना कोणत्याही एक्सटर्नल डिव्हाइस कोणत्याही एका स्मार्टफोनला दुसऱ्याशी कनेक्ट करू शकते. हे तुम्ही अँड्रॉयड ८.० किंवा त्यापेक्षा वरच्या वर काम करणार आहे. हे दोन डिव्हाइसला विना कोणत्याही कनेक्टिविटीच्या एक दुसऱ्याला कनेक्ट करण्याची परवानगी करते. एका रिपोर्टनुसार, W ifiNanScan ऐप सेलेक्टेड स्मार्टफोन जाऊ शकेल.

या अॅपचे फायदे
या अॅपला जर वापर करीत असाल तर सुरक्षित रुपाने प्रिंटर वर डॉक्यूमेंट पाठवण्याची सोप्या पद्धतीने पाठवू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही नेटवर्कमध्ये लॉगइन सुद्धा करावे लागत नाही.

जर तुम्हाला कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये रिझर्व्हेशन करावे. फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन नाही. हे अॅप खूप चांगले काम येणार आहे. या अॅपद्वारे विना इंटरनेट कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये रिझर्व्हेशन करू शकतो. जर तुम्हाला एयरपोर्टवर आहे. आयडी विसराल असाल तर तुम्ही सिक्योरिटी, कस्टम, इमिग्रेशन मध्ये विना आयडीच्या चेक इन करू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या