(( छाया - कृष्णा अंदुरे , खरवंडी कासार )
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
टाकळीमानुर : -पाथर्डी तालुक्याच्या पुर्व भागातील भालगाव जिल्हा परिषद गटामध्ये राज्य शासन व जिल्हा परिषदच्या माध्यमातुन जास्तीत जास्त जलसधांरणचे काम करण्यासाठी प्राधान्य देऊ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या सौ प्रभावती ढाकणे यांनी केले .
मिडसागंवी ता . पाथर्डी येथेनेटर् जिल्हा परिषद च्या माध्यमातुन मजुंर झालेल्या वारीक ओढा येथील बंधाऱ्याचे उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या .
पुढे बोलताना ढाकणे म्हणाल्या भाल्गांव गट जास्तीत . जास्त सिचन् खाली आणण्यासाठी राज्य शासनाच माध्यमातुन जिल्हा परिषांद कृषी विभागाच्या माध्यमातुन जास्तीत जास्त जलंसंधाचे कामे करण्यासाठी प्रस्ताव दाखल असुन जास्तीत जास्त श्रेत्र ओलीतखाली आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे दुष्काळी भागाचा कायापालट करण्यासाठी विविध उपक्रमातुन पाणी आडवण्याचे प्रयत्न करणारआहे .
कोरोनो विषाणुच्या साथ रोगा मुळे व शासनाच्या आदेशाचे पालन करत छोटा भुमिपुजन कार्यक्रम करण्यात आल
उद्घाटनप्रसंगी बाजार समिती चे सचांलक वैभव दहिफळे सरपंच भगवान हजारे, उपसरपंच विष्णू थोरात, पांडुरंग सुळ , महादेव गाडेकर, संतोष वडते, शौकत शेख,वैभव घोंगडे, सुहास पठाडे, राम पठाडे, अनिल जाधव,हरिश्चंद्र भवर,नामदेव थोरात, धनंजय पठाडे,पाराजी सुळ, माऊली सुळ, शिवा मोहिते तसेच इतर ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते .
0 टिप्पण्या