लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर:अहमदनगर महाविद्यालयात उन्नत भारत अभियान व गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने 8 मार्च 2021 जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी व सध्या सोलापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत
असलेल्या तेजिस्विनी सातपुते यांचे ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
0 टिप्पण्या