Ticker

6/Breaking/ticker-posts

ओबीसींच्या हक्कांसाठी लढा देऊ - अरुण मुंढे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:भाजपा हा सर्वांना बरोबर घेऊन चालणार  पक्ष आहे.  ओबीसींचे हक्क मिळवून देऊन त्यांच्यावर होणार्या अन्याय विरोधात आवाज उठवणारा पक्ष आहेओबीसींच्या हक्कांवर कोणी गदा आणणार असेल तर त्यांच्या  विरोधात आपण लढा देऊकेंद्र सरकारने ओबीसींसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेतत्यांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावेभाजप ओबीसीचे जिल्हाध्यक्ष संतोष रायकर यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम सुरु असूनयापुढेही त्यांनी असेच काम करात रहावेमी कायम ओबीसी मोर्चाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेअसे प्रतिपादन भाजपा दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे  केले.

 भाजपा ओबीसी मोर्चा अहमदनगर जिल्हा आढावा बैठक नुकतीच भाजपा कार्यलयात संपन्न झालीया बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे होतेयावेळी ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष रायकरओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते,  ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य अड युवराज पोटेजिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंगजेष्ठ नेते अल्लाउद्दीन काझीशहर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळेमहिला जिल्हा अध्यक्ष  डॉ.कांचन खेत्रेजिल्हा  सदस्य  आशाताई वाघसरचिटणीस काशिनाथ ओमासेदत्ता शिंदेकाकासाहेब अनारसेसंध्याताई रसाळॅडप्रतिभाताई रेणुकर,  विलास जांभुळकरडॉ.विलास राऊतपोपटराव लोंढेसागर बनकररामदास बनकरसंगिताताई घोडेकरविजाया उल्हारेडॉ.धर्मराज सुरोसेअशोक गाडे आदि उपस्थित होते.

 प्रास्ताविकात ओबीसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष संतोष रायकर यांनी करून ओबीसी मोर्चा ची कार्यकारिणी पुर्ण करून ओबीसी मोर्चा हा जिल्हात भक्कम करण्यासाठी  भाजपाला बळकटी आणयाचे काम करणार असून ओबीसी  समाजाला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरूकेंद्र सरकारने आर्थिक लाभाच्या योजना मंजूर केल्या होत्यापरंतु या आघाडी सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केलाजिल्ह्यामध्ये पक्ष वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे  रायकर म्हणाले .

ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश  चित्ते यांनी प्रदेशाकडून आलेल्या कामकाजा संदर्भात चर्चा करून पुढील  ओबीसी मोर्चा चे धोरण ठरविण्यात आले  मार्गदर्शन केले .भाजपा जिल्हा सदस्य आशाताई वाघ यांनी महिला वर होणार्या अत्याचरवर आघाडी सरकारचा निषेध केलायावेळी नूतप पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेया बैठकीला महिला पद अधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्यासूत्रसंचालन  कोषाध्यक्ष नारायण घोगंडे यांनी केलेतर आभार जिल्हा उपाध्यक्ष सचिन मेहेत्रे यांनी मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या