लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अहमदनगर : निर्मलनगर येथील रहिवासी मुळा इरिगेशन चे सेवानिवृत्त वाहन चालक मारुती केशवराव डोंगरे (वय ९२ ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सुन,तीन मुली,नातवंडे असा परिवार आहे.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, पी.डब्ल्यू.डी. चे उप अभियंता श्री.किशोर डोंगरे यांचे ते वडील होत.बोलके व्यक्तिमत्त्व असल्याने निर्मलनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0 टिप्पण्या