( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शेवगाव तालुक्यातील निवड झालेले सरपंच व उपसरपंच याप्रमाणे
गाव - सरपंच - उपसरपंच
आखतवाडे : वनिता रघुवीर उगले, ज्ञानेश्वर रंगनाथ उगले.
आव्हाणे खु. : प्रतिभा गणेश भुसारी, सुनिल विठ्ठल आहेर.
दहिगाव शे.: रामेश्वर दत्तात्रय भापकर, मंदा सुनिल खरात.
गदेवाडी : संभाजी नारायण कुलाडे, बाप्पासाहेब हरिभाऊ कराळे.
बक्तरपूर : मंदाकिनी शंकर बेडके, अनिता नवनाथ सामृत.
खुंटेफळ : दिलीप एकनाथ सुपारे, सर्जेराव यमाजी काळे,
अधोडी : जयश्री सुगंध खंडागळे, रेखा कृष्णा पोटभरे.
बोडखे : अनिता बंडू बर्डे, पुंजाराम लक्ष्मन बर्डे.
गायकवाड जळगांव : आदीनाथ हरिभाऊ सुरवसे, प्रिती सिद्धार्थ सोनवणे.
घोटण : तारा प्रकाश घुगे, ज्योती अनिल शेळके.
भाविनिमगाव : आबासाहेब दामोदर काळे, संतोष नामदेव चव्हाण.
सुलतानपुर : रुक्मिणी सतिष धोंडे , विठ्ठल हरिभाऊ जगदाळे.
जुनेदहिफळ : शबाना जावेदभाई शेख,
नूतन बाजीराव मगर.
कोळगाव :
प्रभाकर वामन झिरपे, मंगल लक्षमन झिरपे.
कोनोशी :
राजेंद्र शिवनाथ दौंड, आरती एकनाथ राख.
नागलवाडी : सरपंच ( रिक्त ) उपसरपंच सुमन देवराव जाधव.
नजिक बाभूळगाव : चंद्रकला संभाजी घनवट, नामदेव मुरलीधर ढोरकुले
पिंगेवाडी : गणपुर्ती अभावी बैठक रद्द -----
राणेगाव : सुरेखा शहादेव खेडकर, शरद मोहन वाघ.
सुकळी : प्रल्हाद रुस्तुम देशमुख, मंगल सुरेश भवर.
मुर्षदपूर : ज्योती दादासाहेब जवरे, लक्ष्मण रामभाऊ गायकवाड.
चापडगावं : शहादेव मुरलीधर पातकळ, सुरेश शंकर नेमाणे.
ढोरजळगाव : गौरी अनंत उकिर्डे,
प्रतिभा ज्ञानेश्वर कराड.
बेलगांव: गंगुबाई रामेश्वर गायके, विठ्ठल सर्जेराव गायके.
आंतरवाली बुद्रुक :- तूळसाबाई रमेश कापसे , सरला जालिंदर कापसे
हसनापुर ग्रामपंचायत: शोभा नवनाथ ढाकणे, गणेश रामराव ढाकणे
0 टिप्पण्या