Ticker

6/Breaking/ticker-posts

अवकाळीचे अनुदान जमा : उद्याचे आंदोलन स्थगित - पालवे

 



लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर : -मागच्या वर्षी अवकाळी पाऊस झाला शेतीचे मोठे नुकसान झाले महाराष्ट्र शासनाने नुसकान भरपाई जाहीर केली पंचनामे झाले परंतु पाठपुरावा करूनही काही शेतकर्याच्या खात्यात पैसे आले नव्हते . त्यामुळे आंदोलनाचे वृत्त व्हॉयरल होता प्रशासनाने तात्काळ शेतक ऱ्यांच्या खाती अनुदान जमा केल्याने चिचोंडी शिराळ येथे उद्या दि . २६ रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे मेजर शिवाजी पालवे यांनी कळविले आहे .

अवकाळीचे  नुकसान भरपाई न मिळाल्याने जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनने आंदोलनाचा इशारा दिला होता याचे वृत्त लोक नेता न्यूज ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ परिसरातील कोल्हार येथील 238शेतकरी 1184800रू जमा शिराळ येथील 742 शेतकरी  2675300रू जमा शिंगवे केशव येथील 368शेतकरी 2922400रू जमा झाले आहेत . त्यामुळे  

बद्दल तहसीलदार साहेब व  तलाठी श्रीमती माळी  बँक कर्मचारी यांचे  जय हिंद चे  शिवाजी पालवे निवृती भाबड भाऊसाहेब करपे जगन्नाथ जावळे मेजर शिवाजी गर्जे संभाजी वांढेकर दिगंबर शेळके संतोष मगर  मदन पालवे अॅड पोपट पालवे अॅड संदिप जावळे सरपंच शिवाजी पालवे आजिनाथ पालवे मा सरपंच बाबाजी पालवे महादेव गर्जे यांनी  आभार मानले . त्यामुळे उद्या दि . २६ रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे मेजर शिवाजी पालवे यांनी कळविले आहे . याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या