( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
वृक्षसंवर्धन ही काळाची गरज झाली
असुन शिवजयंती तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढ दिवसानिमित्ताने कळसपिंप्री
येथील ग्रामपंचायतीच्यावतीन डि.जे किंवा इतर कुठल्याही
अनावश्यक खर्च न करता उत्कृष्ठ जातीच्या केशर आंब्यांच्या रोपांचे गावक-यांना वाटप
करण्यात आले असुन या रोपांचे संगोपन एक वर्ष पुर्ण करणा-या गावक-यांचा पुढील शिवजयंतीला सत्कार करुन त्यांना पुन्हा दहा फळझाडे देण्याचे येणार
असुनही निरंतर स्वरुपाच चळवळ राबविण्यात येणार असल्याने या चळवळीचा आदर्श इतर
गावांनी घ्यावा असे मत यावेळी गोकुळ दौंड यांनी व्यक्त
केले,
यावेळी
सेवा संस्थेचे चेअरमन नवनाथ भवार, टाकळीमानुर ग्रामपंचायतचे
सरपंच शुभम भैया गाडे, वृध्देश्वर चे संचालक, बाबासाहेब किलबीले, कोरडगाव सेवा संस्थेचे चेअरमन,नारायणराव काकडे, युवा नेते दिगंबर भवार,उपसरपंच संजय पवार,भानुदास शेळके, दत्तात्रय गणगे, बाबासाहेब मिसाळ, शिवजीराव मिसाळ, शिवाजी शेळके, अमिनभाई शेख, लक्ष्मण तरटे, महादेव भराट, सुभाषराव गाडे, दादासाहेब
मापारे, मुरलिधर येढे,नरहरी शेळके,
लक्ष्मण तरटे, आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या