Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक : मा. आ . राहूल जगताप बिनविरोध

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

आशिया खंडात अग्रेसर असलेल्या जिल्हा सहकारी बँकेवर कुकडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आ. राहूल जगताप हे बिनविरोध निवडून आले आहेत .

विखे गटाकडून सेवा संस्था मतदार संघात वैभव पाचपुते यांनी अर्ज भरला होता . या जागेसाठी दुपारपासून तडजोडीचे प्रयत्न सुरु होते . सेवा संस्था मतदार संघातून नागवडे यांची जगताप यांना पूर्ण ताकद मिळालेली होती . त्यामुळे जगताप यांचे पारडे आधिपासून च जड होते . तथापि तडजोड होऊन अखेर जगताप यांनी बिनविरोध होऊन बाजी मारलीच . कै कुंडलिक तात्यांनंतर राहुल यांना जिल्हा बँकेवर काम करण्याची संधी मिळाल्याने कार्यकत्यांचा उत्साह दुणावला असून समर्थकांनी जल्लोष केला आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या